E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
दत्ता गाडेने वर्षभरात पाहिल्या २२ हजार अश्लील चित्रफिती
Wrutuja pandharpure
11 May 2025
सायबर तज्ज्ञांच्या तपासणी उघड
पुणे
: स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेने गेल्या वर्षभरात २२ हजार वेळा अश्लील चित्रफित पाहिल्याचे तपासात उघड झाले आहे. त्याच्या गुगल सर्च हिस्ट्रीची सायबर तज्ज्ञांमार्फत नुकतीच तपासणी करण्यात आली. त्यात हा प्रकार समोर आला आहे.
दत्ता गाडेने एका तरूणीवर दोन वेळा अत्याचार केल्याची घटना २५ फेबु्रवारी रोजी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्याच्याविरोधात ८९३ पानांचे आरोपपत्र देखील न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.त्यानंतर आरोपी गाडेने जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. मात्र, या अर्जाला पोलिसांनी विरोध केला असून त्याची कारणमीमांसा करणारा अर्ज न्यायालयात सादर केला. संबंधित घटनेनंतर सामाजिक, राजकीय स्तरातून मोठया प्रमाणात निषेध नोंदविण्यात आला होता. या प्रकरणाची राज्यभर चर्चा झाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी संबंधित प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता.
Related
Articles
बेशिस्त वाहनचालकांवर ’एआय’ची नजर
30 May 2025
विराट कोहलीचे मंदिर बांधेन : अभिनेता नकुल मेहता
04 Jun 2025
दुकानाचा ताबा घेण्यासाठी भाजप पदाधिकार्याकडून तोडफोड
01 Jun 2025
शहरातील नाल्यांवरच अतिक्रमण
04 Jun 2025
कीर्ती मिळूनही दुर्लक्षित
01 Jun 2025
हमासचा गाझा प्रमुख महमद सिनवार ठार
30 May 2025
बेशिस्त वाहनचालकांवर ’एआय’ची नजर
30 May 2025
विराट कोहलीचे मंदिर बांधेन : अभिनेता नकुल मेहता
04 Jun 2025
दुकानाचा ताबा घेण्यासाठी भाजप पदाधिकार्याकडून तोडफोड
01 Jun 2025
शहरातील नाल्यांवरच अतिक्रमण
04 Jun 2025
कीर्ती मिळूनही दुर्लक्षित
01 Jun 2025
हमासचा गाझा प्रमुख महमद सिनवार ठार
30 May 2025
बेशिस्त वाहनचालकांवर ’एआय’ची नजर
30 May 2025
विराट कोहलीचे मंदिर बांधेन : अभिनेता नकुल मेहता
04 Jun 2025
दुकानाचा ताबा घेण्यासाठी भाजप पदाधिकार्याकडून तोडफोड
01 Jun 2025
शहरातील नाल्यांवरच अतिक्रमण
04 Jun 2025
कीर्ती मिळूनही दुर्लक्षित
01 Jun 2025
हमासचा गाझा प्रमुख महमद सिनवार ठार
30 May 2025
बेशिस्त वाहनचालकांवर ’एआय’ची नजर
30 May 2025
विराट कोहलीचे मंदिर बांधेन : अभिनेता नकुल मेहता
04 Jun 2025
दुकानाचा ताबा घेण्यासाठी भाजप पदाधिकार्याकडून तोडफोड
01 Jun 2025
शहरातील नाल्यांवरच अतिक्रमण
04 Jun 2025
कीर्ती मिळूनही दुर्लक्षित
01 Jun 2025
हमासचा गाझा प्रमुख महमद सिनवार ठार
30 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
3
चेरीचा हंगाम बहरला
4
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
5
सावरकरांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी
6
विदर्भ, मराठवाड्यात मान्सून दाखल